अ. नं . नाव शिक्षण कारकीर्द
१. श्री तळवलकर एस.व्ही. (बी.ए.) जून १९५० ते फेब्रु १९५१
२. श्री. वैद्य व्ही.व्ही. (बी.ए.ऑनर्स) मार्च १९५१ ते नोव्हें १९५१
३. श्री. जेरे भास्कर अ. (बी.ए.बी.टी.) डिसें १९५१ ते जुलै १९५४
४. श्री. सोनटक्के पी.एस. (बी.ए.बी.टी.) ऑगस्ट १९५४ ते जून १९५६
५. श्री. वैशंपायन आर.पी. (बी.एस्सी.बी.टी.) जून १९५६ ते एप्रिल १९६९
६. श्री. धुमाळ अनंत बाळा (जि.प.पुरस्कार) (बी.ए.बी.एड.) एप्रिल १९६९ ते जून १९८४
७. श्री. शिंदे दत्तात्रय रामचंद्र (बी.एस्सी.बी.टी.) जून १९८४ ते जुलै १९८८
८. श्री. शिर्के मधुकर विठ्ठल (बी.ए.बी.एड.) ऑगस्ट १९८८ ते जून १९९०
९. श्री. कुराडे लक्ष्मण दाजी (बी.ए.बी.एड.) जून १९९० ते जुलै १९९३
१०. श्री. मुळगावकर एस.बी. (जि.प.पुरस्कार) (बी.एस्सी.बी.एड.) जुलै १९९३ ते जुलै १९९७
११. श्री. पवार पी.एम. (जि.प.पुरस्कार) (बी.कॉम.बी.एड.) जुलै १९९७ ते फेब्रु १९९९
१२. श्री. पाटील बी.एस. (बी.ए.बी.एड.) मार्च १९९९ ते सप्टें २०००
१३. श्री. मुळगावकर एस.बी. (बी.एस्सी.बी.एड.) सप्टें २००० ते मे २००२
१४. श्री. कानडे एच.व्ही. (प्रभारी) (एम.ए.बी.एड.) जून २००२ ते जून २००२
१५. सौ. मुलांनी एम.यु. (जि.प.पुरस्कार) (एम.ए.बी.एड.) जुलै २००२ ते जून २००३
१६. श्री. पाटील बी.ए. (बी.ए.बी.एड.) जुलै २००३ ते फेब्रु २००५
१७. श्री. कुलकर्णी एम.ए. (एम.ए.बी.एड.) मार्च २००५ ते जुलै २००५
१८. श्री. संकपाळ डी.एन. (राज्य पुरस्कार) (बी.एस्सी.बी.एड.) जुलै २००५ ते एप्रील २०१५